बंद

    भूतकाळ. भरती

    भूतकाळ फिल्टर करा भरती
    भरती
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    37 आरोग्य विभाग- NHM

    NHM अंतर्गत NHM व १५ वा वित्त आयोग पदभरती – अंतरिम पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी व सूचना.

    13/03/2026 23/03/2026 पहा (1 MB)
    38 आरोग्य विभाग- NHM

    जि.प.गडचिरोली स्तरावरील सीएसआर निधी अंतर्गत पदभरती- अंतरिम पात्र/ अपात्र उमेदवारांची यादी व सूचना.

    13/03/2026 23/03/2026 पहा (404 KB)
    39 आरोग्य विभाग- NHM

    NHM व १५ व्या वित्त आयोगांतर्गत पदभरती संबंधाने उमेदवारांकरिता सूचना.

    20/04/2026 20/05/2026 पहा (105 KB)
    40 वित्त विभाग

    जि.प.गडचिरोली सरळसेवा पदभरती सन २०२३ चे अनुषंगाने कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाच्या भरतीबाबत उमेदवारांची अंतिम निवडयादी तसेच प्रतीक्षा यादी.

    20/04/2026 20/05/2026 पहा (1 MB)
    41 आरोग्य विभाग- NHM

    NHM व १५ व्या वित्त आयोगांतर्गत पदभरती संबंधाने उमेदवारांकरिता सुधारित सूचना.

    30/04/2026 31/05/2026 पहा (760 KB)
    42 आरोग्य विभाग

    कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांचे मुलाखती बाबत जाहिरात.

    05/05/2026 11/05/2026 पहा (2 MB)
    43 आरोग्य विभाग- NHM

    आरोग्य विभाग, जि.प.गडचिरोली स्तरावरील सीएसआर निधी अंतर्गत पदभरती- सूचना,निकाल,अंतिम निवड व प्रतीक्षा यादी.

    19/05/2026 31/05/2026 पहा (9 MB)
    44 शिक्षण विभाग

    केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 पात्र अपात्र यादी गडचिरोली.

    15/06/2026 30/06/2026 पहा (8 MB)
    45 जिल्हा परिषद गडचिरोली:- सामान्य प्रशासन विभाग

    प्रेसनोट:- सोशल मीडियाद्वारे प्रकाशित झालेली (Viral ) जिल्हा परिषद शाळा, गडचिरोली जिल्हा येथे परिचर(PEON) पदभरती बाबतची जाहिरात खोटी (FAKE) असल्याबाबत.

    25/06/2026 31/07/2026 पहा (207 KB)
    46 आरोग्य विभाग:- NHM

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी यांची 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचारी यांची अंतरिम संवर्गनिहाय यादी.

    27/07/2026 31/07/2026 पहा (1 MB)
    47 आरोग्य विभाग- NHM

    राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी यांची १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचारी यांची अंतिम संवर्गनिहाय यादी.

    07/08/2026 31/08/2026 पहा (4 MB)
    48 आरोग्य विभाग

    प्राथमिक आरोग्य केन्द्रातील वैद्यकिय अधिकारी, गट-अ/ब च्या रिक्त पदांवर MBBS व BAMS अर्हताधारक उमेदवार कंत्राटी तत्वावर भरणेबाबत.

    14/08/2026 17/08/2026 पहा (2 MB)