बंद

    भूतकाळ. भरती

    भूतकाळ फिल्टर करा भरती
    भरती
    Sr. No. शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    13 आरोग्य विभाग: आरोग्य सेवक (पु) 50 टकके हंगामी फवारणी कर्मचारी

    आरोग्य सेवक (पु) 50 टकके हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गाची शा.पत्र 13.06.2025 नुसार अंतिम निवड व प्रतिक्षा यादी

    21/08/2025 30/09/2025 पहा (142 KB)
    14 सामान्य प्रशासन विभाग:- अनुकंपा पदभरती

    अनुकंपा तत्त्वावर निवड करण्यास प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती.

    18/09/2025 31/10/2025 पहा (213 KB)
    15 आरोग्य विभाग:- राष्ट्रीय हेल्थ मिशन(NHM)

    NHM, १५ वा वित्त आयोग व एमएमयू अंतर्गत उमेदवारांची अंतिम पात्र यादी व सूचना.

    25/09/2025 31/10/2025 पहा (7 MB)
    16 आरोग्य विभाग:- राष्ट्रीय हेल्थ मिशन (NHM)

    NHM, १५ वा वित्त आयोग व एमएमयू अंतर्गत उमेदवारांची अंतिम अपात्र यादी.

    25/09/2025 31/10/2025 पहा (6 MB)
    17 UMED- IFC BLOCK ANCHOR

    IFC BLOCK ANCHOR पदभरती निवड व प्रतीक्षा यादी.

    01/10/2025 31/10/2025 पहा (413 KB)
    18 UMED- IFC BLOCK ANCHOR

    IFC BLOCK ANCHOR पदभरतीचे वेळापत्रक

    03/10/2025 31/10/2025 पहा (60 KB)
    19 UMED- IFC BLOCK ANCHOR

    महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान (MSRLM), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सिरोंचा तालुक्यात एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रकल्पांतर्गत IFC Block Anchor (प्रती तालुका 1 पद) पदाकरिता दि. 10/10/2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

    03/10/2025 10/10/2025 पहा (335 KB)
    20 आरोग्य विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)

    १५ वा वित्त आयोग व एमएमयू अंतर्गत उमेदवारांकरिता महत्वाची सूचना.

    08/10/2025 14/10/2025 पहा (102 KB)
    21 UMED- IFC Block Anchor

    IFC Block Anchor पदभरती सिरोंचा करीता पात्र/अपात्र उमेदवारांची यादी.

    13/10/2025 31/10/2025 पहा (57 KB)
    22 आरोग्य विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM)

    NHM, १५ वा वित्त आयोग व एमएमयू अंतर्गत उमेदवारांकरिता सूचना, अंतिम पात्र व गुणवत्ता यादी.

    15/10/2025 31/10/2025 पहा (7 MB)
    23 बांधकाम विभाग:- प्रतीक्षा यादी

    कनिष्ठ अभियंता या पदाची अतिरिक्त प्रतीक्षा यादी .

    16/10/2025 31/10/2025 पहा (774 KB)
    24 उमेद :- IFC Block Anchor

    IFC Block Anchor पदभरती अंतीम पात्र उमेदवारांची यादी

    17/10/2025 31/10/2025 पहा (57 KB)