बंद

    घोषणा ( सामान्य)

    घोषणा ( सामान्य)
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    तात्पुरती वास्तव्य सेवा जेष्ठता यादी – 2025

    लघुपाट बंधारे विभाग :- सन 2025 या वित्तीय वर्षातील जलसंधारण अधिकारी स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्यांची वास्तव्य जेष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येत असून काही आक्षेप सूचना असल्यास दिनांक 23/ 4 /2025 ते 29 /4 /2025 पर्यंत सादर करण्यात यावे.

    21/04/2025 31/05/2025 पहा (857 KB) डाउनलोड
    तात्पुरती सेवा जेष्ठता यादी- 2025

    पशुसंवर्धन विभाग:- सन 2025 या वित्तीय वर्षातील वर्ग 3व वर्ग4. सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, आणि वर्ग4 पशु पट्टीबंधक संवर्गाच्या ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येत असून काही आक्षेप सूचना असल्यास दि 23/4/2025ते 29/4/2025पर्यंत सादर करण्यात यावे.

    22/04/2025 31/05/2025 पहा (5 MB) डाउनलोड
    तात्पुरती सेवा जेष्ठता यादी- 2025

    वित्त विभाग : सन 2025 या वित्तीय वर्षातील लेखा संवर्गाच्या वास्तव्य जेष्टता यादी प्रसिद्ध करण्यात येत असुन काही आक्षेप / सुचना असल्यास दि. 23-04-2025 ते 29-04-2025 पर्यँत सादर करण्यात यावे.

    21/04/2025 31/05/2025 पहा (6 MB) डाउनलोड
    तात्पुरती सेवा जेष्ठता यादी- 2025

    शिक्षण विभाग :- विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3,श्रेणी -2 व वर्ग -3 श्रेणी -3 संवर्गातील कर्मचाऱ्यांची सन 2025 रोजीची तात्पुरती वास्तव्य ज्येष्ठता सूची.

    21/04/2025 31/05/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    तात्पुरती वास्तव्य सेवा जेष्ठता यादी- 2025

    ग्रा.पा.पू विभाग : सन 2025 बदली प्रक्रिया संदर्भात कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) तात्पुरती वास्तव्य सेवा जेष्ठता यादी.

    21/04/2025 31/05/2025 पहा (2 MB) डाउनलोड

    संग्रहित