बंद

    घोषणा ( सामान्य)

    भूतकाळ फिल्टर करा घोषणा ( सामान्य)
    घोषणा ( सामान्य)
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    आरोग्य विभाग :- राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM)

    NHM अंतर्गत सेवा समावेशन करिता १६ संवर्गाच्या सेवा ज्येष्ठता यादी व सूचना पत्र.

    31/10/2025 30/11/2025 पहा (6 MB) डाउनलोड
    आरोग्य विभाग:- दरपत्रके मागविण्याबाबत.

    शस्त्रक्रिया उपकरणे खरेदीसाठी दरपत्रके मागविण्याबाबत.

    18/11/2025 30/11/2025 पहा (314 KB) डाउनलोड
    कृषी विभाग: जिल्हा खणीकर्म निधी अंतर्गत

    जिल्हा खणीकर्म निधी अंतर्गत प्रत्यक्ष बाधित तसेच अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रा मधील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामात खालील जास्तीत जास्त क्षेत्र लागवडी खाली येण्या करिता 90% अनुदानावर विंधन विहीर (बोरवेल) देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी पंचायत समिती एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, अहेरी, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

    23/09/2025 30/11/2025 पहा (4 MB) डाउनलोड
    वित्त विभाग :- अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक

    सन २०२५-२६ चे पुनर्विनियोजन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक.

    17/10/2025 30/11/2025 पहा (8 MB) डाउनलोड
    कृषी विभाग:- ड्रोन खरेदी बाबत

    महिला बचत गट, शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार अनुदान. रोजगाराची नवीन संधी!

    13/10/2025 20/11/2025 पहा (5 MB) डाउनलोड
    सार्वत्रिक निवडणुका 2025

    जिल्हा परिषद निवडणूक विभाग/पंचायत समिती निर्वाचक गणांची आरक्षण सोडत बाबतचे जाहीर प्रकटन.

    10/10/2025 10/11/2025 पहा (909 KB) डाउनलोड
    सार्वत्रिक निवडणुका 2025

    जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका 2025 जिल्हा प्रकटन परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणांचे आरक्षण सोडत बाबत.

    10/10/2025 10/11/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    जि.प.व पं.स. सार्वत्रिक निवडणुका-2025

    जिल्हा परिषद, गडचिरोली व पंचायत समिती, चामोर्शी चे निश्चित करण्यात आलेल्या जागांचे आरक्षण परिशिष्ट-9(अ) व 9(ब) मधील प्रारुप अधिसूचना.

    24/10/2025 08/11/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग

    (सुधारित यादी) गट-ड वरून कनिष्ठ सहाय्यक (लि/ले) पदावर पदोन्नतीस पात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांबाबत आक्षेप/हरकती मागविणेबाबत.

    26/09/2025 31/10/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग: विस्तार अधिकारी(कृषि)

    विभागीय स्तरीय दिनांक 01.01.2025 रोजीची अंतिम जेष्ठता सूची प्रकाशित करण्याबाबत.

    09/10/2025 31/10/2025 पहा (812 KB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग : विस्तार अधिकारी(पंचायत)

    विभागीय स्तरीय दिनांक 01.01.2025 रोजीची अंतिम जेष्ठता सूची.

    09/10/2025 31/10/2025 पहा (1 MB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग :- विस्तार अधिकारी(शिक्षण)

    विभागीय स्तरीय दिनांक 01.01.2025 रोजीची अंतिम जेष्ठता सूची

    09/10/2025 31/10/2025 पहा (590 KB) डाउनलोड