बंद

    घोषणा ( सामान्य)

    घोषणा ( सामान्य)
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    सामान्य प्रशासन विभाग

    सेवाकर्मी कार्यक्रम गुणांकन

    30/09/2025 23/10/2025 पहा (888 KB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग

    (सुधारित यादी) गट-ड वरून कनिष्ठ सहाय्यक (लि/ले) पदावर पदोन्नतीस पात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांबाबत आक्षेप/हरकती मागविणेबाबत.

    26/09/2025 31/10/2025 पहा (2 MB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग

    पदोन्नतीस पात्र ठरविण्यात आलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांचे पदोन्नती संबंधाने आक्षेप/हरकती मागविणेबाबत.

    25/09/2025 31/10/2025 पहा (155 KB) डाउनलोड
    कृषी विभाग: जिल्हा खणीकर्म निधी अंतर्गत

    जिल्हा खणीकर्म निधी अंतर्गत प्रत्यक्ष बाधित तसेच अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रा मधील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामात खालील जास्तीत जास्त क्षेत्र लागवडी खाली येण्या करिता 90% अनुदानावर विंधन विहीर (बोरवेल) देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी पंचायत समिती एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, अहेरी, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

    23/09/2025 30/11/2025 पहा (4 MB) डाउनलोड
    सामान्य प्रशासन विभाग:- अनुकंपा पदभरती

    अनुकंपा तत्त्वावर निवड करण्यास प्रत्यक्ष रिक्त पदांची माहिती.

    18/09/2025 31/10/2025 पहा (213 KB) डाउनलोड
    शिक्षण विभाग:- दिव्यांग कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवाजेष्ठता सूची.

    जि.प./न.प अंतर्गत कार्यरत असलेल्या (प्राथ. शि./पद प्रा.शि./ विषय शिक्षक/उ.श्रे.मु.अ./केंद्रप्रमुख) दिव्यांग कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवाजेष्ठता सूची.

    18/09/2025 31/10/2025 पहा (6 MB) डाउनलोड
    शिक्षण विभाग:- विस्तार अधिकारी

    विस्तार अधिकारी (शिक्षण) पदावर पदोन्नती करीता विचारक्षेत्रातील जि.प./न.प अतर्गत कार्यरत असलेल्या (प्रा.शि./पद.प्रा.शि./विषय शिक्षक/उ.श्रे.मु.अ. केंद्रप्रमुख कर्मचाऱ्याची एकत्रित तात्पूरती सेवाजेष्ठता सूची.

    18/09/2025 31/10/2025 पहा (7 MB) डाउनलोड
    शिक्षण विभाग:- MAHA TET-2024

    महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET)-2024 पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र स्वीकारण्याबाबत सूचना.

    08/09/2025 31/10/2025 पहा (823 KB) डाउनलोड

    संग्रहित