बंद

    घोषणा ( सामान्य)

    घोषणा ( सामान्य)
    शीर्षक वर्णन प्रारंभ तारीख शेवट तारीख संचिका
    वित्त विभाग

    कनिष्ठ लेखा अधिकारी या पदावरुन सहाय्यक लेखा अधिकारी या पदावर पदोन्नतीकरीती विचारक्षेत्रात असलेल्या कर्मचाऱ्यांची सुची.

    19/11/2025 19/12/2025 पहा (667 KB) डाउनलोड
    वित्त विभाग

    वरिष्ठ सहाय्यक(लेखा) या पदावरुन कनिष्ठ लेखाअधिकारी या पदावर पदोन्नतीकरीती विचारक्षेत्रात असलेल्या कर्मचाऱ्यांची सुची.

    19/11/2025 19/12/2025 पहा (687 KB) डाउनलोड
    आरोग्य विभाग:- दरपत्रके मागविण्याबाबत.

    शस्त्रक्रिया उपकरणे खरेदीसाठी दरपत्रके मागविण्याबाबत.

    18/11/2025 30/11/2025 पहा (314 KB) डाउनलोड
    कृषी विभाग :- शेतीसाठी तारेची जाळी योजना

    जिल्हा परिषद कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी तारेची जाळी (कुंपण) अनुदान योजना सुरू केली आहे.

    10/11/2025 31/12/2025 पहा (3 MB) डाउनलोड
    जि. प. व पं. स. सार्वत्रिक निवडणुका -2025

    परिशिष्ट 13 (अ) आणि (ब) अधिसूचना.

    06/11/2025 31/12/2025 पहा (641 KB) डाउनलोड
    जि.प.व पं.स. सार्वत्रिक निवडणुका-2025

    निर्वाचक गट/गणाची आरक्षणाची अंतिम अधिसूचना परिशिष्ट-13(अ), 13(ब) व महाराष्ट्र शासन राजपत्र.

    06/11/2025 31/12/2025 पहा (4 MB) डाउनलोड
    आरोग्य विभाग :- राष्ट्रीय आरोग्य मिशन (NHM)

    NHM अंतर्गत सेवा समावेशन करिता १६ संवर्गाच्या सेवा ज्येष्ठता यादी व सूचना पत्र.

    31/10/2025 30/11/2025 पहा (6 MB) डाउनलोड
    वित्त विभाग :- अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक

    सन २०२५-२६ चे पुनर्विनियोजन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक.

    17/10/2025 30/11/2025 पहा (8 MB) डाउनलोड
    कृषी विभाग:- ड्रोन खरेदी बाबत

    महिला बचत गट, शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ड्रोन खरेदीसाठी दिले जाणार अनुदान. रोजगाराची नवीन संधी!

    13/10/2025 20/11/2025 पहा (5 MB) डाउनलोड
    कृषी विभाग: जिल्हा खणीकर्म निधी अंतर्गत

    जिल्हा खणीकर्म निधी अंतर्गत प्रत्यक्ष बाधित तसेच अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रा मधील शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी तसेच रब्बी आणि उन्हाळी हंगामात खालील जास्तीत जास्त क्षेत्र लागवडी खाली येण्या करिता 90% अनुदानावर विंधन विहीर (बोरवेल) देण्यात येणार आहे. अधिक माहिती साठी पंचायत समिती एटापल्ली, मुलचेरा, भामरागड, अहेरी, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

    23/09/2025 30/11/2025 पहा (4 MB) डाउनलोड

    संग्रहित