“आकांक्षीत आणि शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये ग्रामीण उपजीविका बळकट करणे” या प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्था (CBO) यांची निवड करून ‘कृषी अवजार बँक’ लाभ देण्याबाबत.