बंद

    पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा

    1. जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्हंयातील देसाईगंज (वडसा) तालुका 100% नळ जोडणी पुर्ण करुन तालुका हर घर जल घोषीत करण्यात आला आहे.
    2. सुरवातीला जल जीवन मिशन कार्यक्रमापुर्वि जिल्हयातील नळ जोडणीची टक्केवारी 8.5% होती जल जीवन मिशन कार्यक्रमाअंती 92% पुर्ण करण्यात आली आहे.
    3. आजमितीस एकुण 119 ग्रामपंचायती व एकुण 765 गावे हर घर जल घोषित करण्यात आलेले आहे.

    पुरस्कार तपशील

    नाव: जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत हर घर जल उपक्रम

    वर्ष: 2025