जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
- महा-आवास अभियान २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट काम कारणार्या संस्थांना राज्यस्तरीय महा-आवास अभियांनातंर्गत राज्यात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
- महा-आवास अभियान-ग्रामीण २०२१-२२ अभियानतंर्गत विभागस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
- बँक लिंकेज मध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रकल्प संचालक, जिल्हा अभियान व्यवस्थापक व उमेद संघास सन २०२१-२२ मध्ये पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
पुरस्कार तपशील
नाव: महा-आवास अभियान-ग्रामीण पुरस्कार
वर्ष: 2021