बंद

    पंचायत विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव श्री.रविंद्र सर्जेराव कणसे
    पदनाम उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं)
    दुरध्वनी क्रमांक ०७१२२-२३६४
    ई-मेल dceopanchayatgadchiroli@gmail.com 
    कक्ष प्रमुखाचे नाव श्री.अखील श्रीरामवार
    पदनाम कनिष्ठ प्रशासन अधिकारी 
    दुरध्वनी क्रमांक ०७१२२-२३६४
    ई-मेल dceopanchayatgadchiroli@gmail.com 

    ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग १ अधिकारी असतो. त्यांचे पद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) आहे. त्याला मदत करण्यासाठी वर्ग II चा सहाय्यक गट विकास अधिकारी आहे. ग्रामपंचायतीचे संपूर्ण नियंत्रण पंचायत विभागामार्फत केले जाते. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व अंमलबजावणी या विभागामार्फत उत्कृष्ट पद्धतीने केली जाते. जिल्ह्यात 12 पंचायत समित्यांमध्ये 467 ग्रामपंचायती आहेत. हा विभाग पुढील इतर कामे करतो.

    1. सांसद आदर्श ग्राम योजना
    2. आमदार आदर्श ग्राम योजना
    3. पंचायत राज सशक्तीकरण योजना
    4.  चौदावा वित्त आयोग
    5.  अल्पसंख्याक योजना
    6. ग्रामपंचायतीचा घरपट्टी व पाणी बोर्ड कराची वसुली.
    7.  जिल्हा ग्राम विकास निधी.
    8.  जिल्हा स्तरावर बाजाराचा लिलाव.
    9. पंचायत समिती स्तरावर मत्स्यपालन (मत्स्यपालन) तलावाचा लिलाव
    अ.क्र. संवर्ग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
    1. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (शासकीय पद) 1 1 0
    2. सहाय्यक प्रशासन अधिकारी 0 0 0
    3. कनिष्ठ प्रशासन अधिकारी 1 1 0
    4. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 0 0 0
    5. टंकलेखक (उच्च श्रेणी) 0 0 0
    6 टंकलेखक (निम्न श्रेणी) 0 0 0
    7 वरिष्ठ सहाय्यक 4 4 0
    कनिष्ठ सहाय्यक 6 5 1
    9 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 1 1 0
    10 वाहनचालक 0 0 0
    11 नाईक 0 0 0
    12 परिचर 2 2 0
    एकून 15 14 1
    • महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार जिल्हातील सर्व ग्रामपंचायतीचे कामकाच सुचारू पध्दतीने होण्यासाठी त्यांच्या कामकाचावर संनियत्र करून ग्रामीण भागातील लोकांना योजनांचा लाभ मिळवून देवून विकास प्रकीयेत समावून घेणे.

    1. कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासाच्या कामाचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे.
    2. अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेली कामे व कर्तव्य समाधानकारक पार पाडतात किंवा नाही याची तपासणी करणे.
    3. क्षेत्रीय कार्यालयात व प्रकल्पस्थानी प्रशासकिय कामकाज वित्तीय व लेखाविषयक बाबी शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार होतात किंवा नाही याची पाहणी करणे.
        जिल्हा परिषदे मार्फत शासकीय व स्थानिक स्वरुपाच्या योजनेचा प्रसार स्थानिक लोकांशी संपर्क साधून करणे स्थानिक लोक व लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी सहयोग मिळविणे.
    4.वरील उद्देश साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी खालील प्रमाणात दौरे व रात्रीचे मुक्काम विहित केलेले आहेत.

    • आर.आर.आबा पाटील सुंदर गांव पुरस्कार,आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार.
    • पंचायत समिती स्तरावर – विस्तार अधिकारी (पं)
    • ग्रामपंचायत स्तर :- ग्रामपंचायत अधिकारी
    1. आपले सरकार सेवा केंद्र.
    2. नागरीकांची सनद प्रशिध्द करण्यात आली असुन कार्यालयाचे दर्शनी भागात ठेवण्यात आली आहे.
    • राज्य सरकार- नागरी सुविधा,जन सुविधा योजनांची ,स्व.मातोश्री बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत बांधणी व राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यीक व कलावंत मानधन सन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
    • कें द्र सरकार – 15 वा वित्त आयोग ,नमो 11 सुत्री कार्यक्रमाअंतर्गत नमो ग्रामसचिवालय बांधकाम,नमो आत्मनिर्भर व सौर उर्जा गाव अभियान योजनेची अंमलबजावणी करण्यात येते.
    • वेतन व भत्ते याव्यतीरीक्त उर्वरीत हस्तांतरीत अभिकरण व अधिग्रहीत योजना / कामे यासंदर्भात जिल्हा परिषदांना उपलब्धकरुन दिलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदीयांचे रीतसर नियोजन करुन या नियमाप्रमाणेच खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे. व याकरीता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती लेखा सहिता नियम 1968 व शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासननिर्णय व मार्गदर्शक सुचना यास अनुसरुन योजनाराबविण्याची कार्यवाही करण्यात येते.
    • जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या तरतुदीनुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात येते.
    • प्रथम अपीलीय अधिकारी – श्री.रविंद्र सर्जेराव कणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं) जि.प.गडचिरोली
    • जन माहिती अधिकारी- श्री.अखील श्रीरामवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी
    • सहाय्यक जन माहिती अधिकारी- कनिष्ठ सहायक