बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

    विभाग प्रमुखाचे नाव श्री.विनोद सोमेश्वर उद्धरवार
    पदनाम कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.)
    दुरध्वनी क्रमांक ०७१३२- २२२०१९
    ई-मेल eerwsgad@mail.com
    कक्ष प्रमुखाचे नाव श्री.राजेंद्र शेरकुरे
    पदनाम सहाय्यक प्रशासन अधिकारी 
    दुरध्वनी क्रमांक (07132)- 222312
    ई-मेल eerwsgad@mail.com

    पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे शासन निर्णय क्र.ग्रापापु-1000/प्र.क्र.107 (6) /पापु-07 दि. 22 नोव्हेंबर 2000 अन्वये जिल्हास्तरावर ग्रामिण पाणी पुरवठा विभाग निर्माण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामिण गावे/वाडया/वस्त्यांमध्ये ग्रामस्थांना मुलभुत सुविधा अंतर्गत शाश्वत पिण्याचे पाण्याची सोय करण्याचे दृष्टीने जिल्हा परिषद स्तरावर ग्रामिण पाणी पुरवठा विभागाची स्थापना करण्यात आली.

       अ.क्र.   संवर्ग /पदनाम श्रेणी मंजुर पदे कार्यरत पदे रिक्त पदे शेरा
    1 2   3 4 5 6
    1 कार्यकारी अभियंता वर्ग-1 1 1 0 शा. नि. दिनांक 28 डिसेंबर 2022 चे सुधारीत आकृतीबंधानुसार   ग्रापापु विभाग /उपविभाग / उप विभाग (यांत्रिकी) /  देखभाल दुरुस्ती कक्ष याकरीता पदे  मंजुर करण्यात आलेली आहेत. सदर विवरणातील जैक हॅमर ड्रिलर, वाहनचालक व चतुर्थश्रेणी कर्मचारी  ही  पदे व्यपगत करण्यात आलेली आहेत.  तसेच वाहन चालक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर/शिपाई व माहिती शिक्षण व सुसंवाद तज्ञ ही पदे बाहययंत्रणेने उपलब्ध करुन घेण्याबाबत निर्देश आहेत. त्याअनुषंगाने डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर/शिपाई व माहिती शिक्षण व सुसंवाद तज्ञ ही बाहययंत्रणेने उपलब्ध करुन घेण्यात आलेले आहे.
    2 उप अभियंता (स्था) वर्ग-1 12 5 7
    3 उप अभियंता (यां) वर्ग-1 2 1 1
    4 सहाय्यक भुवैज्ञानिक वर्ग-2 1 1 0
    5 कनिष्ठ भुवैज्ञानिक वर्ग-2 2 1 1
    6 कनिष्ठ अभियंता(स्था) वर्ग-3 70 31 39
    7 कनिष्ठ अभियंता(यां) वर्ग-3 3 3 0
    8 सहाय्यक लेखाधिकारी वर्ग-3 1 1 0
    9 सहाय्यक प्रशासन अधिकारी वर्ग-3 1 1 0
    10 सहाय्यक आवेदक वर्ग-3 1 0 1
    11 वरिष्ठ सहाय्यक वर्ग-3 12 4 8
    12 वरिष्ठ सहाय्यक लेखा वर्ग-3 1 1 0
    13 यांत्रीकी वर्ग-3 1 1 0
    14 रिंगमण वर्ग-3 1 1 0
    15 कनिष्ठ सहाय्यक वर्ग-3 18 11 7
    16 जॅक हॅमर ड्रिलर वर्ग-3 1 1 0
    17 वाहन चालक 13 0 13
    18 डाटा एन्ट्री ऑपरेटर 13 12 01
    19 परिचर/शिपाई वर्ग-4 27 27 0
    20 माहिती शिक्षण व सुसंवाद तज्ञ 1 1 0
      एकुण 182 104 78  
    • ग्रामिण भागातील सर्व कुटुंबाना ” हर घर नल से जल ” ( FHTC- Functional Household Tap Connection ) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यांस शासन कटीबद्ध आहे. राज्यातील ग्रामिण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीव्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन गुणवत्तापुर्वक पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
    • या अंतर्गत प्रत्येक ग्रामिण व्यक्तीस, स्वंयपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि श्वाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करुन देऊन कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक श्वाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधिल प्रमुख गाभा आहे.

    • केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील सर्व गावे/वाडया/वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत करुन सर्व कुटुबांना नळ जोडणी (FHTC) देवून शुध्दा व शाश्वत पाणी पुरवठा करणे.
    • जिल्हयात एकुण 1082 पाणी पुरवठा योजना कार्यन्वीत करुन एकुण 2,42,119 कुटूंबांना नळ जोडणी देण्याचे उद्ष्टि होते.
    • वरील प्रमाणे एकुण 1003 पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यात आल्या असुन एकुण 2,21,400 कुटूंबांना नळ जोडणी (FHTC) देवुन पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे.
    • PM-JANMAN कार्यक्रमाअंतर्गत 126 नळ पाणी पुरवठा योजना मंजुर असुन त्यापैकी 124 नळ पाणी पुरवठा योजना पुर्ण करुन पाणी पुरवठा कार्यान्वित करण्यांत आलेला आहे.
    • नैसर्गिक आपत्ती पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना विहीत कालावधीत पुर्ण करणे
    • स्थानिक विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे

    • जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली जिल्हंयातील देसाईगंज (वडसा) तालुका 100% नळ जोडणी पुर्ण करुन तालुका हर घर जल घोषीत करण्यात आला आहे.
    • सुरवातीला जल जीवन मिशन कार्यक्रमापुर्वि जिल्हयातील नळ जोडणीची टक्केवारी 8.5% होती जल जीवन मिशन कार्यक्रमाअंती 92% पुर्ण करण्यात आली आहे.
    • आजमितीस एकुण 119 ग्रामपंचायती व एकुण 765 गावे हर घर जल घोषित करण्यात आलेले आहे.

    राज्यस्तरीय : प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई
    अभियान संचालक राज्य पाणी व स्वच्छता मिशन मुंबई
    आयुक्त भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे

    तालुकस्तरीय: उप विभागीय अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा उपविभाग

    सेवा :-

    1. जल जीवन मिशन कार्यक्रम (केंद्र सरकार योजना, भारत सरकार)
    2. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    3. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    4. स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    5. पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    6. जिल्हा खनिज विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना

    फॉर्म:-

    १) सर्व प्रकारचे जिल्हयाशी संबधीत माहीती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे.
    https://www.ejalshakti.gov.in/
    २) सर्व प्रकारच्या योजना संबंधित माहिती तसेच योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व शासन निर्णय खालील वेबसाइट वर मिळेल.
    https://www.maharashtra.gov.in/

    राज्य सरकार : –

    १.जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    2. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    3. स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    4. पाणी टंचाई कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना
    5. जिल्हा खनिज विकास कार्यक्रम अंतर्गत पाणी पुरवठा उपाययोजना

    केंद्र सरकार : – जल जीवन मिशन कार्यक्रम

    संयुक्त उपक्रम केंद्र आणि राज्य :- जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत (50% केंद्र सरकार + 50% राज्यसरकार सहभाग)

    धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे :-

    सर्व प्रकारचे जिल्हयाशी संबधीत माहीती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे.
    https://www.ejalshakti.gov.in/

     

    • योजना कागदपत्रे :-

    १) सर्व प्रकारचे जिल्हयाशी संबधीत माहीती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे.

    २) सर्व प्रकारच्या योजना संबंधित माहिती तसेच योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व शासन निर्णय खालील वेबसाइट वर मिळेल.
    https://www.maharashtra.gov.in/

     

    1. श्रीमती एस.एस. धाईत
      सहा. जन माहीती अधिकारी तथा वरिष्ठ सहाय्यक
      संपर्क क्रं. 9403235712
    2. श्री आर.आर. शेरकुरे
      जन माहीती अधिकारी तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी
      संपर्क क्र. 9423423394
    3. श्री व्ही.एस. उद्धरवार,
      प्रथम अपीलीय अधिकारी तथा कार्यकारी अभियंता ( ग्रापापु )
      संपर्क क्रं. 9763900808