महाराष्ट्राची भव्यता आणि विविधता तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कालापुर्णरित्या कोरली आहेत.
परिचय
चंद्रपूर जिल्याचे विभाजन हॊऊन दिनांक २६.०८.१९८२ पासून गडचिरोली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. याशिवाय परिषदेच्या अधिकार क्षेत्रातील ऐकूण १२(बारा) पंचायत समित्या आहेत. पंचायत समित्यांचे नावे अनुक्रमे १) गडचिरोली २) आरमोरी ३) कुरखेडा ४) धानोरा ५) चामोर्शी ६) अहेरी ७) एटापल्ली ८) सिरोंचा ९) भामरागड १०) मुलचेरा ११) कोरची आणि १२) देसाईगंज. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात एकूण ४६७ […]
अधिक वाचा …
श्री. सुहास गाडे
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
मदतकेंद्र
-
आपत्कालीन कॉल सेंटर: 112
-
पोलीस नियंत्रण कक्ष: 100
-
अग्निशामक नियंत्रण कक्ष: 101
-
रुग्णवाहिका हेल्पलाइन: 102
-
नागरिकांचे कॉल सेंटर: 155300
-
चाइल्ड हेल्पलाइन: 1098
-
महिला हेल्पलाइन: 1091
-
क्राईम स्टॉपर: 1090
-
एनआयसी हेल्प डेस्क: 1800-111-555
-
पीडीएस हेल्प डेस्क: 1800224950
-
आधार कार्ड हेल्पडेस्क क्रमांक: 1947
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे ऐकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी आहे.